Dr Chetan Deshmukh

Chemotherapy

Chemotherapy Part 4

Written by Friday, 27 March 2015 18:50

किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्स बरोबरच किमोथेरपी घेतानाची पथ्ये व काळजी या महत्वाच्या गोष्टी गोष्टी आहेत . साईड इफेक्ट्सप्रमाणेच ह्याबाबतीतही अनेक गैरसमज आहेत.
किमोथेरपी घेण्याआधी आपल्याला कोणता आजार आहे . त्याची स्टेज कोणती व उपचारामध्ये किमोथेरपीचा कसा उपयोग होणार आहे याची संपूर्ण माहिती घेणे जरुरीचे आहे किमोथेरपी घेण्याआधी किडनी लिव्हर व रक्तपेशींचे प्रमाण योग्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागते .

Chemotherapy Part 3

Written by Friday, 27 March 2015 18:50

किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स हा कॅन्सरच्या उपचारांमधला सर्वात मोठा अडथळा आहे . ह्या साईड इफेक्ट्स बद्दल समज कमी व गैरसमजच जास्त आहेत . या सत्रात आपण किमोथेरपीच्या या परिणामांबद्दल बोलू या . 

Chemotherapy Part 2

Written by Friday, 27 March 2015 18:50

मागील भागात आपण किमोथेरपीबद्दलची माहिती ऐकली . ह्या उपचारपद्धतीचा वापर नक्की कोणत्या रुग्णांसाठी केला जातो ते पाहू .
किमोथेरपी ओपरेशनच्य आधी नंतर किंवा ऑपरेशनऐवजी देता येते तर काही रुग्णांना रेडीएशनबरोबर किमोथेरपी दिली जाते . या प्रत्येक परिस्थितींमध्ये किमोथेरपी देण्याची कारणे वेगवेगळी आहेत .

Chemotherapy Part 1

Written by Friday, 27 March 2015 18:50

कॅन्सर किमोथेरपी :

किमोथेरपी या शब्दाची कॅन्सरइतकीच दहशत आहे. वेळप्रसंगी मोठमोठी ओपरेशन्स करून घेताना न डगमगणारे लोक किमोथेरपी घ्यायच्या वेळी मात्र हात पाय गाळतात . किमोथेरपी टाळता येते का याची चाचपणी केली जाते . अनेक 'सेकंड ओपिनियन ' घेतले जातात . खर्च, अशक्तपणा, भीती यापासून थेट 'घरातलं लग्न ' अशा सबबी सांगून होतात आणि मग नाईलाजास्ताव किमोथेरपी सुरु होते . मनात प्रश्न असतोच "हे काय आहे क़शासाठी आहे …"

Latest Resources

 
 

Medical Oncology

Stay Healthy

Winners of Life

Dr Chetan Deshmukh Consulting at

1

Pune

1. Deshmukh Clinic & Research Center,
2. Deenanath Mangeshkar Hospital,
3. Ruby Hall Clinic, Pune, Maharashtra, India.
2

Kolhapur

Kolhapur Cancer Center, Gokul-Shirgaon MIDC, Kolhapur-Kagal Road, Kolhapur. Maharashtra, India.
3

Miraj

Mahatma Gandhi Cancer Hospital, Near Gulabrao Patil Medical College, Miraj, Maharashtra, India.