Dr Chetan Deshmukh

Breast Cancer

Breast Cancer Surgery

Written by Friday, 27 March 2015 17:37

ब्रेस्ट कॅन्सार्साठीच्या शस्त्रक्रिया / ओपेरेशन :

शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन हा ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारातला एक महत्वाचा भाग आहे . (कॅन्सरचे ऑपरेशन केल्याने तो अधिक वेगाने पसरतो हा गैरसमज आहे याला कोणताही शास्त्रीय आधार नाही). ब्रेस्ट कॅन्सरसाठी ३ प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात

Breast Cancer Questions

Written by Friday, 27 March 2015 17:34

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यावर त्या स्त्रीचे घाबरून किंवा गांगरून जाणे स्वाभाविक आहे . पण अशा वेळी तिच्या बरोबरच्या व्यक्तिने किंवा एखाद्या नातेवाईकाने डॉक्टरांशी पुढील उपचारांबद्दल सविस्तर चर्चा करणे आवश्यक असते . बहुतेक रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय पेशाशी संबंधित नसतात ,त्यामुळे  डॉक्टरांशी काय बोलावं हा प्रश्न त्यांना पडतो . उपचार सुरु होण्याआधी उपचारांची तत्वे काय आहेत,

Breast Cancer Causes

Written by Tuesday, 24 February 2015 17:20

ब्रेस्ट कॅन्सरची कारणे: 

ब्रेस्ट कॅन्सर (म्हणजे  स्तनांचा कर्करोग ) हा जगभरातील स्त्रियां मधला सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर आहे. भारतात एकूण गर्भाशय-मुखाच्या कॅन्सरच (सर्व्हायकल कॅन्सर ) प्रमाण जरी जास्त असलं तरी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण भारतातही वाढत चाललं आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. 

Breast Cancer Investigations

Written by Tuesday, 24 February 2015 17:15

ब्रेस्ट कॅन्सर साठीच्या चाचण्या :

१. तज्ञांद्वारे तपासणी : स्तनात उद्भवलेली प्रत्येक गाठ कॅन्सरची असते असं नाही . एखाद्या गाठीसाठी अजून तपासण्या होणं आवश्यक आहे किंवा कोणतीही तपासणी करायची गरज नाही हे तज्ञ डॉक्टर त्यांच्या अनुभवाच्या जोरावर ठरवू शकतात.

Breast Cancer Symptoms

Written by Tuesday, 24 February 2015 16:09

ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे :

१. स्तनातील गाठ : स्तनात न दुखणारी (किंवा दुखणारी सुद्धा ) गाठ हे ब्रेस्ट कॅन्सरचं  सर्वात महत्वाचं आणि सहज ओळखू येण्यासारखं लक्षण आहे. पण याबाबत इतके गैरसमज आहेत की या महत्वाच्या लक्षणाकडे बऱ्याचदा दुर्लक्षच केलं जातं.

Latest Resources

 
 

Medical Oncology

Stay Healthy

Winners of Life

Dr Chetan Deshmukh Consulting at

1

Pune

1. Deshmukh Clinic & Research Center,
2. Deenanath Mangeshkar Hospital,
3. Ruby Hall Clinic, Pune, Maharashtra, India.
2

Kolhapur

Kolhapur Cancer Center, Gokul-Shirgaon MIDC, Kolhapur-Kagal Road, Kolhapur. Maharashtra, India.
3

Miraj

Mahatma Gandhi Cancer Hospital, Near Gulabrao Patil Medical College, Miraj, Maharashtra, India.